Thursday 21 April 2016

Ghagar gheun ghagar gheun nighali | घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन

रचना : संत एकनाथ
संगीत : रघुनाथ खंडाळकर

घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान || धृ ||

हासत खुदु खुदु मोडीत डोळे …x२
मनी आठवी कृष्णाचे चाले
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२ || १ ||

आडवी वाट उभा शारधर …x२
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर …x२

एका जनार्दनी जाणे
न कळे या गौळणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२ || २ ||

Wednesday 20 April 2016

Yad Lagla | याड लागलग याड लागलं र

Song Title : Yad Lagla | याडं लागलं ग
Movie Title : Sairat | सैराट (2016)
Lyrics / Lyricist: Ajay-Atul
Singer : Ajay Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Director : Nagraj Popatrao Manjule


याडं लागलं ग याडं लागलं गं

रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं…याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलो तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो ऊसातं येई कस्तुरीचा
चाखलया वारं ग्वाड लागलं गं........... 

सांगवं ना बोलवं ना मनं झुरतया दुरून
पळतया टळतया वळतयं मागं फिरून.......
सजलं रं धजलं रं लाज काजला सारलं
येंधळ हे गोंधळलं लाङ लाङ गेलं हरुन.......
भाळलं असं ऊरातं पालवाया लागलं 
हे ओढं लागली मनातं चाळवायां लागलं
याडं लागलं गं याडं लागलं गं

हं...

सुलगं ना ऊलगं ना जाळं आतल्या आतल्या
दुखनं हे देखनं गं एकलचं हाय साथीला
काजळीला ऊजळलं पाजळूनं ह्या वातीला
चांदणीला अवतारं धाडतुया रोजं रातिला
झोप लागना सपानं जागवाया लागलं
पाखरुं कसं…. आभाळ पांघरायां लागलं
हं… 
रारीरारीरा रा रारारारा....

Sunday 5 January 2014

Datale Reshmi - Timepass



मौला…  इशक़ है खुदा 
दुहाई देती है जुबा 

दाटले रेषमी आहे धुके धुके 
दाटले हे धुके हा…

बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके 
दाटले हे धुके हा… 

दिवे लाखो मनामध्ये लागले लागले 
दाटले रेषमी आहे धुके धुके 
दाटले हे धुके हा… 

मौला…  इशक़ है खुदा 
दुहाई देती है जुबा  

रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे 
कोणती जादू भोळी झाली रे ना काळे 

रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे 
कोणती जादू भोळी झाली रे ना काळे 

बेफ़िकर मन हे झाले 
भान हे प्रोमाचे आले 

बावरे स्पर्श सारे नवे नवे 
दाटले रेषमी आहे धुके धुके 
दाटले हे धुके हा… 
 
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके 
दाटले हे धुके हा… 

want to stay with me 
want to be with me
no matter where i go
you are the one who i love you
baby I love you

want to stay with me 
want to be with me
no matter where i go
you are the one who i love you
baby I love you


झेलते हलके पावसाच्या सारी 
आठवून का तुला रे झाले  मी बावरी 

झेलते हलके पावसाच्या सारी 
आठवून का तुला रे झाले मी बावरी 

बेफ़िकर मन हे झाले… झाले 
भान प्रोमाचे आले… आले 
सोपे होईल सारे तुझ्या सवे 

दाटले रेषमी आहे धुके धुके 
दाटले हे धुके हा… 

बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके 
दाटले हे धुके हा… 

मौला…  इशक़ है खुदा 
दुहाई देती है जुबा 

Phulpakharu Lyrics - Timepass



फुलपाखरू फुलपाखरूछान किती दिसते फुलपाखरू 

या वेलींवर 
या वेलींवर फुलान बरोबर 
गोड किती हसते फुलपाखरू
हे… छान किती दिसते फुलपाखरू

डोळे बारीक करिती लुक लुक
गोल मनी जणू ते 
फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू

मी थरू जाता येईन आता x ३
दूरच ते उडते फुलपाखरू x २
छान किती दिसते फुलपाखरू x ३
फुलपाखरू 

Prem ki yatana Lyrics - Timepass



कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते 

हे प्रेम कि यातना 

नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी
हे प्रेम कि यातना

आजू बाजू मोठी कुंपणे
नको मरणाला जुंपणे
हे प्रेम कि यातना x२

पाखरू हृदयातले मनमानी करी 
बहरते कोमेजले वणवाकाऊनिमनास वाटले डोळ्यात साठले 
आभाळ फाटले का अंतरी 
आठवती सारे राग रुसवे 

नाही खरे काहि भास फसवे हे प्रेम कि यातना 
कधी वाटे मन का हरवते आसू लपवून का मिरवते 
हे प्रेम कि यातना

Mala Ved Laagale Lyrics - Timepass




रंग बावऱ्या स्वप्नांना… 
 सांगा रे सांगा 
कुंद कळ्यांना वेलींना…  सांगा रे सांगा 
हे ध्यास ओठी कसे…  हे रंग ओठी कुणाचे 
का संग वेड्या मना मला…  भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे … प्रेमाचे 

नादावले धुंदावले… कधी गुंतले मन बावळे
नकळे कधी कोणामुळे … सूर लागले मन मोकळे
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे … प्रेमाचे
जगणे नवे वाटे मालाल… कुणी भेटला माझा मला
खुलत काळी उमलून हा… मन मोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे … प्रेमाचे