Sunday, 5 January 2014

Prem ki yatana Lyrics - Timepass



कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते 

हे प्रेम कि यातना 

नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी
हे प्रेम कि यातना

आजू बाजू मोठी कुंपणे
नको मरणाला जुंपणे
हे प्रेम कि यातना x२

पाखरू हृदयातले मनमानी करी 
बहरते कोमेजले वणवाकाऊनिमनास वाटले डोळ्यात साठले 
आभाळ फाटले का अंतरी 
आठवती सारे राग रुसवे 

नाही खरे काहि भास फसवे हे प्रेम कि यातना 
कधी वाटे मन का हरवते आसू लपवून का मिरवते 
हे प्रेम कि यातना

No comments:

Post a Comment